Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा व जाहीर सभा बांद्रा खेरवाडी येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, देशाचे माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे,खासदार व अभिनेते राज बब्बर,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई नेते माजी खासदार प्रिया दत्त,एकनाथ गायकवाड,निलेश राणे,प्रदेश सहप्रभारी सोयराज वाल्मिकी,रिपाई (गवई गट) अध्यक्ष राजेंद्र गवई,आमदार नसीम खान,नितेश राणे,अस्लम शेख, कालिदास कोळंबकर,जनार्दन चांदुरकर,अमीन पटेल,माजी आमदार नवाब मलिक, सचिन अहिर,मधु चव्हाण,कृपाशंकर सिंह,बाबा सिद्दिक़ि,राजहंस सिंह,शीतल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. |