Description: |
मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे लोकप्रिय काँग्रेस नेते मुरली देवराजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,युवा नेते माजी मंत्री मिलिंद मुरली देवरा, काँग्रेस मान्यवर नेते सुबोधकांत सहाय,नसीम खान,वर्षा गायकवाड, अस्लम शेख,अमीन पटेल, चंद्रकांत हंडोरे,मधु चव्हाण,अशोक जाधव आदि काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते. |