Description: |
काँग्रेस नेते स्व;मुरली देवरा द्वितीय यांच्या जयंती निमित्त कर्म मुरली देवरा फाउंडेशन व काँग्रेस युवा नेते माजी खासदार मिलिंद देवरा तर्फे आयोजित ८५ वे डोळ्यांची मोफत तपासणी शिबीर व मोफत चष्मा वाटप ६वी गल्ली कुंभारवाडा दुर्गादेवी मनपा शाळा येथे संपन्न झाले. त्याप्रसंगी मा.हेमा मरली देवरा, आमदार नसीम खान,भाई जगताप वर्षाताई गायकवाड, अमीन पटेल, माजी आमदार मधु चव्हाण मान्यवर देवरा कुटुंबातील पूजा देवरा,मुकुल देवरा,निताषा देवरा आदि मान्यवर उपस्थित होते. |