Description: |
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस सदस्य कार्य समिती माजी खासदार गुरुदास कामत यांनी नव वर्षानिमित्त अंधेरी येथील कंट्री क्लब येथे स्नेह भोजनाचे केले होते त्याप्रसंगी मान्यवर काँग्रेस नेते उपस्थित प्रदेश महाराष्ट्र काँग्रेस माजी मुख्यमंत्री अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आदि मान्यवर माणिकराव ठाकरे,नसीम खान,भाई जगताप,सतेज पाटील,जनार्दन चांदोरकर चंद्रकांत हंडोरे,अस्लम शेख,अब्दुल सत्तार दळवी,मधु चव्हाण,कालिदास कोळंबकर, कपिल पाटील,बलदेव खोसा,अशोकभाऊ जाधव,राजहंस सिंह, अमरजितसिंह मन्हास,जावेद श्रॉफ,धर्मेश व्यास, निर्मलाताई प्रभावळकर मान्यवर काँग्रेस नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते. |