Description: |
काँग्रेस नेते व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-भीमशक्ती तर्फे चेंबूर येथील पांजरपोळ नका फ्री वे येथे हैदराबाद विद्यापीठा मधील सशोधक दलित विधार्थी रोहित वेमुला चक्रवती याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कुलगुरू व भाजपा केंद्रीय मंत्री बंगारू दत्तात्रय व अ.भा.वि.परिषद यांच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करून निदर्शने करण्यात आले.त्याप्रसंगी नगरसेविका संगीता हंडोरे,नगरसेविका उषा कांबळे, नगरसेविका सीमा माहुलकर,नितीन जाधव,प्रकश भोसले,दीपक सिसोदे, भीमशक्ती अध्यक्ष शशिकांत बनसोडे,किशन मिस्त्री,कैलाश अरोडे, नीलम डोळस, एन.के. कांबळे, प्रमोद सावंत,श्री सिरसाट व आदि मान्यवर उपस्थित होते. |