Description: |
क्षत्रिय गडकरी मराठा समाजच्या २५ रौप्य महोत्सवी सोहळा ना.मा.जोशी शाळा महानगर पालिका सभागुर्ह डिलाईल रोड येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप नलवडे,कार्यअध्यक्ष आशिष शेलार,सरचिटणीस विष्णू सकपाळ ,उपाध्यक्ष हेमंत दळवी,नंदकिशोर निकम , नंदकुमार चव्हाण , विनायक निकम नगरसेवक विरोधी पक्ष नेता वसई विरार महानगर पालिका,सुनील करवाळे,अनंत देसाई व आदि मान्यवर उपस्थित होते. |