Registered users
Random image

Newly Appointed Mumbai Congress President Milind Deora for Blessing at Chaiyabhoomi Dadar.
Newly Appointed Mumbai Congress President Milind Deora for Blessing at Chaiyabhoomi Dadar.
Comments: 0
admin

Mumbai Congress has Organised Jallosh 2016 on Maharashtra Din at Pant Nagar Ghatkopar.
Mumbai Congress has Organised Jallosh 2016 on Maharashtra Din at Pant Nagar Ghatkopar.            

Mumbai Congress has Organised Jallosh 2016 on Maharashtra Din at Pant Nagar Ghatkopar.
Description: महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी मुंबई काँग्रेसतर्फे "जल्लोष २०१६" हा कार्यक्रम घाटकोपर येथील पंतनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिनेते व दिग्दर्शक मकरंद देशपांडे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, लेखक व कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर आणि छायाचित्रकार प्रदीप धीवर यांचा विशेष सत्कार मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते करण्यात आला.

सदरप्रसंगी माजी खासदार एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार चरणजीत सिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे, शाम सावंत, मनपा विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते.

तसेच अभिनेत्री दिपाली सय्यद, गायक अभिजित कोसंबी आणि चित्रपट निर्माते रईस लष्करीया यांचाही यावेळेस सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी काँग्रेसतर्फे ५ लाख रुपये "नाम फाउंडेशन" ला देण्याची घोषणा केली. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची "नाम फाउंडेशन" हि संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागात खूप चांगले काम करीत आहे. या कार्याला आमचाही हातभार लागावा, यासाठी आम्ही हि देणगी देत आहोत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
Keywords:  
Date: 02.05.2016 16:23
Hits: 0
Downloads: 8
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 1.2 MB
Added by: admin

Author: Comment:Previous image:
   Mumbai Congress Gujarati Celll Organised Gujarati Sanskruti Dayro Program at Andheri.  
 Next image:
Mumbai Congress has Organised Jallosh 2016 on Maharashtra Din at Pant Nagar Ghatkopar.   

Powered by : Vapour Soft