Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधान परिषद निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर व धनंजय मुंडे यांनी आज विधानभवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार,आ.दिलिप वळसे-पाटील, खा. विजयसिंह मोहिते पाटील,आ.जितेंद्र आव्हाड, आ.विद्याताई चव्हाण,राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, आ.राणा जगजितसिंह पाटील, आ.विक्रम काळे,आ.कपिल पाटील, आ.पंडितशेठ पाटील,आ.बबनदादा शिंदे, आ.सतिष चव्हाण,आ.सुमन पाटील, आ.ख्वाजा बेग, आ.प्रकाश गजभिये,आ.विजय भांबळे,आ.बाबा जानी दुर्रानी,आ.मधुसुदन केंद्रे,आ.जयदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. |