Registered users
Random image

Union Minister Ramdas Athawale adopted Leopard (panther) for its upkeep Dies by Negligence of Forest Dept,at SNGP  RPI Party Workers Protest.
Union Minister Ramdas Athawale adopted Leopard (panther) for its upkeep Dies by Negligence of Forest Dept,at SNGP RPI Party Workers Protest.
Comments: 0
admin

#SavetheConstitution Savidhan Bachoo Rally in Mumbai.
#SavetheConstitution Savidhan Bachoo Rally in Mumbai.

#SavetheConstitution Savidhan Bachoo Rally in Mumbai.
Description: आज भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत 'संविधान बचाव रॅली' काढण्यात आली. धर्मनिरपेक्षतेची विचारधारा अवलंबणारे सर्वच बांधव एकत्र आले आणि संविधानाचा सन्मान करण्याचा निश्चय केला.या संविधान बचाव रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार,जनता दल(यु)चे अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माकपचे कॉ. सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुला, भाकपचे डी. राजा, भाजपचे बंडखोर नेते राम जेठमलानी, खा. प्रफुल्ल पटेल, डि. पी. त्रिपाठी, भाई जगताप, नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक खा. माजिद मेनन,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,जनता दल(यु)चे प्रदेश अध्यक्ष आमदार कपील पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर व आदी मान्यवर नेते व असंख्य सर्व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
Keywords:  
Date: 26.01.2018 16:25
Hits: 0
Downloads: 24
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 812.6 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   #SavetheConstitution Savidhan Bachoo Rally in Mumbai.  
 Next image:
#SavetheConstitution Savidhan Bachoo Rally in Mumbai.   

Powered by : Vapour Soft