Description: |
मिलिंद देवरा (माजी खासदार ) आणि कर्म तर्फे आयोजित ८७ वे डोळ्यांची मोफत तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले महापालिका शाळा येथे संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा,श्रीमती.हेमा मुरली देवरा,पूजा मिलिंद देवरा, तसेच मान्यवर नेते सचिनभाऊ अहिर,नसीम खान,कृपाशंकर सिंह,मधू चव्हाण,भाई जगताप आदि मान्यवर. |