Registered users
Random image

Eid Mubarak !!!
Eid Mubarak !!!
Comments: 0
admin


Ex. MLA Jaganath Shetty Protest against Pollution Problem in Pratiksha Nagar .
Ex. MLA Jaganath Shetty Protest against Pollution Problem in Pratiksha Nagar .            

Ex. MLA Jaganath Shetty Protest against Pollution Problem in Pratiksha Nagar .
Description: सत्ताधारी पक्षाच्या व भ्रष्ट महानगरपालिकेच्या अक्षम्य हलगर्जीपणा मूळे प्रतीक्षानगर,शीव कोळीवाडा विभागाचे वातावरण दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे व सदर आंदोलन समाजामध्ये जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच या विषयास वाचा फोडण्यासाठी माजी.आमदार श्री. जगन्नाथ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रतीक्षानगर, शीव कोळीवाडा ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालय, शीव सर्कल येथे जन आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य अमित जगन्नाथ शेट्टी, युवा नेते समित जगन्नाथ शेट्टी, दक्षिण मध्य मुंबई युथ जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री सायन कोळीवाडा युथ काँगेस अध्यक्ष अशोक कुर्मी सायन कोळीवाडा वार्ड अध्यक्ष सखाराम सावंत,विनोद शिवकर मायनॉरिटी अध्यक्ष शानुर शेख काँग्रेस कार्यकर्ते व युथ कार्यकर्ते तसेच सायन कोळीवाडा विभागातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Keywords:  
Date: 14.03.2019 16:08
Hits: 0
Downloads: 0
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 295.6 KB
Added by: admin


Author: Comment:Previous image:
   Ex. Chief Minister of Bihar Shri Nitish Kumarji Meets Shri Mohan Prakashji in Nanawati Hospital, Mumbai.  
 Next image:
Ex. MP Nilesh Narayanrao Rane On Occasion of Diwali Festival.   

 

Powered by : Vapour Soft