Description: |
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चर्चगेट येथील कूपरेज मैदान येथे राजीवजी गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात अली तसेच मुंबई काँग्रेस कार्यालय येथे राजीवजींना आदरांजली व सर्व धर्म समभाव प्रार्थना आयोजित करण्यात अली. याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा तसेच मान्यवर नेते कृपाशंकर सिंह,एकनाथ गायकवाड,अमीन पटेल,मधू चव्हाण,भाई जगताप, वर्षागायकवाड, विश्वजित कदम,सुरेश शेट्टी व काँग्रेस पदाधिकारी चरणसिंग सप्रा,जेनेट डिसोझा,अजंता यादव,संदेश कोंडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. |