Description: |
माजी समाज कल्याण मंत्री व आमदार चंद्रकांत हंडोरे व माजी नगरसेविका संगीताताई हंडोरे यांची कन्या प्रजोती व राज वसंत थोरात यांचा विवाह चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्कूल व कॉलेज येथे संपन्न झाला त्याप्रसंगी वधु-वरास शुभ आशीर्वाद देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मान्यवर मंत्री गण विलासराव देशमुख ,गुरुदास कामत,आर.आर.पाटील,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री वर्षाताई गायकवाड,नसीम खान,गणेश नाईक,माजी खासदार व रिपाई नेते रामदास आठवले व आयुक्त उत्तम खोब्रागडे ,जगनाथ शेट्टी व आदि मान्यवर उपस्थित्त होते |