Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त सायन येथील सोम्या ग्राउंड येथे सामाजिक परिवर्तन हक्क परिषद संपन्न झाली.त्याप्रसंगी पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार,पक्षा पादाधीकारी प्रफुल पटेल,पी.एल.संगमा,तारिक अनवर,सुप्रिया सुळे,प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मंत्रीगण छगन भुजबळ,जयंत पाटील,सुनील तटकरे,रामराजे निंबाळकर, आर.आर.पाटील,हसन मुश्रीफ,सचिन भाऊ अहिर,फौजिया खान,भास्कर जाधव ,मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा व आदि मान्यवर उपस्थित होते. |