Description: |
नुकताच जगातील सर्वात मोठा नोकरी मेळाव्यात २५,३०० बेरोजगारांना नोकरी देऊन विश्वविक्रम झालेली स्वाभिमान संघटना च्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा "स्वाभिमानी महाराष्ट्र एक पाऊल पुढे" स्वाभिमान संघटना अध्यक्ष नितेश नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगशारदा सभागृह येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी निखील ओझा,नितीन वरनारायण,अमित तांडेल,जयेश केळशीकर ,सुनील पालन,कविता लाड,सचिन मालकर,रितेश सावंत,राजन माजगावकर विनय यादव, संजय दोडके व आदि मान्यवर सहित संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तदप्रसंगी शिवसेनेतून २०० मेरो तेक्सी चालकांनी व महिला शिवसैनिकांनी स्वाभिमान संघटनेत प्रवेश केला. |