Description: |
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झाला. त्याप्रसंगी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी,सुषमा स्वराज,नितीन गडकरी,अरुण जेठली,सुधीर मुंगनटीवार ,राज के.पुरोहित,राजनाथ सिंह,व्यंकया नायडू,गोपीनाथ मुंडे,वसुंधरा राजे,हेमा मालिनी,विनोद खन्ना,उमाभारती,वरूण गांधी,किरण खैर आदि मान्यवर उपस्थितीत होते. |