Random image |
|
NEWLY APPOINTED MUMBAI CONGRESS PRESIDENT MEETING WITH ALL CONGRESS PARTY LEADERS & ACTIVE MEMBERS AT MUMBAI CONGRESS RAJIV GANDHI BHAVAN.
Comments: 2 admin
|
|
|
|
|
CONGRESS PARTY LEADER'S AT SHANMUKHANAND HALL SION.
CONGRESS PARTY LEADER'S AT SHANMUKHANAND HALL SION. |
Description: |
षण्मुखानंद सभागृह सायन येथे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे उत्तर भारतात भिषण आपत्तीत सापडलेल्या गरजूंसाठी मदतीचे आवाहन कार्यक्रम व नवनिर्वाचित अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी सदस्य व पदाधिकारीयांच्या वतीने काँग्रस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी,उप अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानण्यात आले त्याप्रसंगी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर ५१ लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी व अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश यांना सुपूर्त करताना सोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत,खासदार मुरली देवरा,अखिल भारतीय काँग्रेस सचिव बालाराम बच्चन,अखिल भारतीय काँग्रेस सचिव शायओराज वाल्मिकी,खासदार एकनाथ गायकवाड,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,खासदार संजय निरुपम,खासदार हुसैन दलवाई, व पक्षाचे पदाधिकारी सर्व मंत्री, आमदार,नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
21.06.2013 13:18 |
Hits: |
189 |
Downloads: |
25 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
574.8 KB |
Added by: |
admin |
|
|
|