Description: |
मुंबई काँग्रेसच्या वतीने ९ ऑगस्ट ७१व्या क्रांती दिना निमित स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना ऑगस्ट क्रांती मैदान येथील क्रांती स्मुर्ती स्तंभास आदरांजली वाहण्यात आली.व आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन करण्यात आले तसेच स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर, महाराष्ट्र सहप्रभारी शिवराज वाल्मिकी,खासदार एकनाथ गायकवाड, मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री वर्षाताई गायकवाड,माजी मंत्री व आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार मधु चव्हाण,आमदार कालिदास कोळंबकर,अलका देसाई, खजिनदार अमरजितसिंग मनहास, महासचिव दर्मेश व्यास, शिवजी सिंग आमदार चरणसिंग सापरा व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |