Random image |
|
2nd Day "Budget Session 2016" at VIdhan Bhavan in Mumbai.
Comments: 0 admin
|
|
|
|
|
Maharashtra State Congress Committee Start Assembly Election Campaigning at Hutatma Chowk Mumbai
Maharashtra State Congress Committee Start Assembly Election Campaigning at Hutatma Chowk Mumbai |
Description: |
काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ हुतात्मा चौकात शहिदांना अभिवादन व ज्योत प्रज्ज्वलीत करून आझाद मैदानात आणून महाज्योत पेटविण्यात आली.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,जाहीरनामा समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण,प्रचार समितीचे अध्यक्ष व उधोग नारायण राणे,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक,माध्यमे व प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार जनार्दन चांदूरकर,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी बालाराम बच्चन व श्योराज वाल्मिकी यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
01.09.2014 11:43 |
Hits: |
32 |
Downloads: |
22 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
224.9 KB |
Added by: |
admin |
|
|
|