Description: |
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते यांनी एकत्रित येऊन महायुती सरकार स्थापनेची घोषणा सह्याद्री अतिथी गृह येथे पत्रकार परिषद घेऊन केली.त्याप्रसंगी मंत्री पंकजा मुंडे-पालवे,मंत्री विद्या ठाकूर,शिवसेना-भाजपा आमदार, नेते सुभाष देसाई,अनिल देसाई,एकनाथ शिंदे,दिवाकर रावते,रामदास कदम,राज के.पुरोहित,मिलिंद नार्वेकर. |