Description: |
मुंबई विभागीय काँगेस तर्फे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षते खाली व अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत यांचा प्रमुख उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक कमिटी राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी आमदार नसीम खान,आमदार अमीन पटेल,आमदार अस्लम शेख, आमदार वर्षाताई गायकवाड,आमदार कालिदास कोळंबकर,माजी मंत्री सुरेश शेट्टी,माजी आमदार कृष्ण हेगडे,चरणसिंग सापरा,अलका देसाई,जिल्हा अध्यक्ष बलदेव खोसा, वेल्लुस्वामी नायडू,जिया-उर-रेहमान वाहिदि,सुनील नरसाळे,हुकूम्रराज मेहता व आदी मान्यवर उपस्थित होते. |