Description: |
बांद्रा पूर्व खेरवाडी विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायणराव राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज बांद्रा येथील कम्युनिटी हॉल येथे निवडणूक अधिकारी यांचा कडे सुपूर्त केले.त्याप्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,मुंबई अध्यक्ष संजय निरुपम,विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी खासदार प्रिया दत्त,माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजय दिना पाटील,माजी आमदार कृपाशंकर सिंह,आमदार नसीम खान,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई,आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार जनार्दन चांदुरकर, माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,आमदार अस्लम शेख,आमदार वर्षाताई गायकवाड,आमदार कालिदास कोळंबकर,माजी आमदार सचिनभाऊ अहिर, माजी आमदार कृष्णा हेगडे व आदी मान्यवर उपस्थित होते. |