| Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची पदयात्रा प्रचार फेरी बांद्रा पूर्व टाटा कॉलोनी व भारत नगर विभागात संपन्न झाली.त्याप्रसंगी माजी खासदार प्रिया दत्त,आमदार नसीम खान,रिपाई गवई गट अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई,माजी काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार अस्लम शेख,माजी आमदार नितीन राऊत व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |