| Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची जाहीर सभा डावरी नगर वाकोला व बाहेरामपाडा विभागात संपन्न झाली.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष खुर्शीद अहेमद,समाजवादी पार्टी प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू हसीम आझमी,प्रदेश काँग्रेस सहप्रभारी सोयराज वाल्मिकी,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,आमदार नसीम खान,माजी खासदार एकनाथ गायकवाड,माजी विरोधीपक्ष नेते खान मोहम्मद बस्तीवाला,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार वर्षाताई गायकवाड,आमदार असिफ शेख,निझामुद्दीन राईन व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |