| Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची जाहीर सभा बांद्रा विभागात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे,विधान भवन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, पिअरपी पक्षाचे आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे,प्रदेश काँग्रेस सहप्रभारी सोयराज वाल्मिकी, बाला बच्चन,आमदार नसीम खान,खालीदास कोळंबकर, माजी खासदार प्रिया दत्त,एकनाथ गायकवाड,राष्टवादी काँग्रेस नेते नवाब मिल्क,सचिन अहिर,नरेंद्र वर्मा,चंद्रकांत हंडोरे,कृष्णा हेगडे व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |