| Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची जाहीर सभा बांद्रा विभागात संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकश,आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधान भवन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,माजी प्रदेश अध्यक्ष व आमदार माणिकराव ठाकरे,माजी खासदार एकनाथ गायकवाड,पिअरपी पक्षाचे आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे,प्रदेश काँग्रेस सहप्रभारी बाला बच्चन, रिपाई (गवई गट) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई, आमदार वर्षाताई गायकवाड,जेष्ठ नेते खान मोहम्मद बस्तीवाला,शरद रणपिसे,माजी आमदार कृष्णा हेगडे व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |