Description: |
१७६-बांद्रा पूर्व विधानसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मा.नारायणराव राणे यांची महाप्रचार यात्रा बांद्रा विभागात संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहप्रभारी सोयराज वाल्मिकी,बाला बच्चन,माजी खासदार प्रिया दत्त,आमदार नसीम खान, आमदार कालिदास कोळंबकर,रिपाई (गवई गट) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई,माजी राज्यमंत्री सचिन अहिर काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह,बलदेव खोसा,अशोक चव्हाण,अस्लम शेख, व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनता. |