| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे ब्लॉक कार्यकर्ता मेळावा गोरेगाव येथे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.त्याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बलदेव खोसा,गणेश कांबळे,संदेश कोंडविलकर,नगरसेविका करीन पटेल, महेश मलिक,ब्लॉक अध्यक्ष चेतन भट्ट व आदि मान्यवर उपस्थित होते. |