| Description: |
मुंबई काँग्रेस आयोजित १मे महाराष्ट्र दिन सोहळा महाराष्ट्र पर्व महाराष्ट्र साहित्य व सांस्कृतिक महोत्सव २०१५ चे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार यांच्या शुभहस्ते व मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर ललित कला भवन येथे करण्यात आला त्याप्रसंगी जेष्ठ साहित्यकार मधु मंगेश कर्णिक आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई काँग्रेस पदाधिकारी भूषण पाटील,संदेश कोंडविलकर,महेंद्र मुणगेकर, मराठी गायिका सुलोचना चव्हाण,ढोलक पटु विजय चव्हाण आदि मान्यवर. |