| Description: |
महाराष्ट्रचे राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुखमंत्री पुथ्वीराज चव्हाण व उपमुखमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वात प्रथम शपथ दिली त्यानंतर मंत्री मंडळाचे सदस्य म्हणून १)छगन भुजबळ,२)आर.आर.पाटील,३)जयंत पाटील,४)गणेश नाईक,५)लक्ष्मणराव ढोबळे,६)सुनील तटकरे,७)जयदत्त क्षीरसागर,८)मनोहर नाईक,९)राजेंद्र कुमार गावित यांनी शपथ घेतली. |