| Description: |
नेपाळ भूकंपग्रास्थानसाठी मुंबई काँग्रेस तर्फे संपूर्ण मुंबईत काढलेली मदतफेरी अंतर्गत जमा झालेला निधी राजीव गांधी भवनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या देखरेखीत मदत पेट्या उघडून मोजणी करण्यात आली. त्याप्रसंगी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रदेश पदाधिकारी चरणसिंग सप्रा, धर्मेश व्यास, शिवजी सिंग, गोविंद सिंग, नगरसेविका अजंता यादव, ब्लॉक अध्यक्ष राजपती यादव, जयप्रकाश सिंग आदि मान्यवर उपस्थित होते. |