| Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व मनपा विरोधी पक्षनेता देवेंद्र
(बाळा) आंबेरकर यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील मानसून पूर्व " मुंबई नाले साफ सफाई दौरा " मालाड पश्चिम, लिंक रोड येथील वलणाई नाला, कांदिवली पश्चिम, लिंक रोड येथील पोईसर नाला व गणेश नगर नाला, जोगेश्वरी पश्चिम, बेहराम बाग येथील फिश मार्केट नाला येथे दौरा केला. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, सचिव बंधू राय,प्रभाग समिती अध्यक्ष नेहा पाटील,नगरसेविका गीता यादव,अजंता यादव व आदि मान्यवर उपस्थित होते... |