| Description: |
माजी केंद्रीय राज्य मंत्री व माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आकारण्यात आलेल्या न्यू हौउसिंग पॉलिसी (NEW HOUSING POLICY ) व रेन्ट कन्ट्रोल ऐक्ट (RENT CONTROL ACT) च्या मुळे भाडेकरू यांना होणारा त्रास या अनुषंगाने पुढील वाटचालीचा विचार विनय करण्यात आला त्याप्रसंगी आमदार अमीन पटेल,भाई जगताप,माजी आमदार मधु चव्हाण, मान्यवर गजेंद्र लष्करी,सुनील नरसाळे, विरेन अशर,मेहेर होमी चिब्बू,सुरेंद्र गुप्ता,विरेन शाह,नयन मोमया, विदुला वरावडेकर, नगरसेवक जावेद जुनेजा आदि मान्यवर. |