| Description: |
काळबादेवी मुंबई येथील गोकुळ निवास या इमारतीस लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन दलातील अत्यंत कर्तबगार व लढवैय्ये सुनिल नेसरीकर,संजय राणे,महेंद्र देसाई व सुधीर अमीन हे चार अधिकारी आगित शहीद झाले.या शहिदांना दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा,आमदार अमीन पटेल,मनपा विरोधी पक्ष नेते बाळा आंबेकर ,माजी आमदार मधु चव्हाण आदि मान्यवर. |