| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ऑनलाईन सभासद नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ राजीव गांधी भवन येथे करण्यात आला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,अखिल भारतीय काँग्रेस सचिव शोयराज वाल्मिकी,प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण,आमदार वर्षाताई गायकवाड,आमदार अमीन पटेल, माजी आमदार बाबा सिद्दिकी,चरणसिंह सापरा,प्रदेश पदाधिकारी संदेश कोंडविलकर, भूषण पाटील,धर्मेश व्यास,गजेंद्र लष्करी व आदि मान्यवर उपस्थित होते. |