| Description: |
शिवसेना शिवडी विधानसभा क्षेत्र आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिवसैनिकांना उद्योजक बनविण्याचा संकल्प घेऊन १० टाटा टेम्पोंचा लोकार्पण सोहळा काळाचौकी येथील भगतसिंग मैदान येथे शिवसेना नेते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी शिवसेना मान्यवर नेते खासदार अरविंद सावंत,खासदार अनिल देसाई,आदेश बांदेकर,आशिष चेंबुरकर,मोहन रावले,दगडू सकपाळ,सुनील शिंदे,यशवंत जाधव,श्रद्धा जाधव तसेच पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. |