| Description: |
वरळी नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक केंद्रिय मंत्री व पक्ष प्रमुख शरदचंद्रजी पवार ,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .त्याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्रा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकरराव पिचड,मंत्री सुनील तटकरे ,जयंत पाटील,हसन मुश्रीफ,राजेश टोपे,वसंत डावखरे,अनिल देशमुख, मान्यवर मंत्री उपस्थित होते . |