| Description: | महाराष्ट्र विधान भवन पावसाळी अधिवेशना पूर्व संध्येला सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने चहा पाणचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी मंत्री एकनाथराव खडसे,सुधीर मुंगनटीवार,पंकजा मुंडे,प्रकश मेहता, दीपक सावंत,दिवाकर रावते, विद्याताई ठाकूर,गिरीश महाजन, योगिनी फडणवीस, नीलमताई गोऱ्हे,सरदार तारासिंग व आदि मान्यवर मंत्री,राज्य मंत्री,आमदार उपस्थित होते.तद्नंतर मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. |