Description: |
काँग्रेस पक्षातर्फे "चाले जाव,भारत छोडो" आंदोलनाचा क्रांतिकारी दिवस ऑगस्ट क्रांती स्तंभ गवालिया टेंक येथे क्रांतिवीर देश भक्तांना मानवंदना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण,मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम,महाराष्ट्र काँग्रेस सहप्रभारी सोयराज वाल्मिकी,बाला बच्चन,माजी खासदार एकनाथ गायकवाड,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार नसीम खान,वर्षाताई गायकवाड,कालिदास कोळंबकर, मान्यवर काँग्रेस पक्ष नेते देवेंद्र बाळा आंबेकर,चंद्रकांत हंडोरे, गणेश कुमार यादव,सुरेश शेट्टी, अशोकभाऊ जाधव,चरणसिंग सप्रा तद्प्रसंगी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. |