| Description: |
रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त "राष्ट्रीय समता संमेलनाचा" शुभारंभ तलकोत्रा क्रीडांगण दिल्ली येथे करण्यात आला.त्याप्रसंगी भाजपा खासदार उदितराज,रिपाई नेते अविनाश मातेकर,गौतम सोनावणे, सीमाताई आठवले,उत्तम खोब्रागडे, रमेश बरसिंगे,सिने कलावंत उदित नारायण,सलमा आग,राखी सावंत, व आदि मान्यवर नेते व आदि मान्यवर उपस्थित होते. |