| Description: |
बृहन्मुंबई महानगरपालिका "मुंबई अग्निशमन दल मुख्यालय व भायखळा प्रादेशिक संदेश केंद्र" चा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्याप्रसंगी महापौर स्नेहल आंबेकर,खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार वारिस पठाण, मनपा आयुक्त अजोय मेहता नगरसेविका यामिनी जाधव, नगरसेवक रमाकांत रहाटे,आशिष चेंबुरकर मान्यवर अग्निशमन दल अधिकारी उपस्थित होते. |