| Description: |
यु मुंबई कबड्डी टीम कबड्डीपट्टू विशाल माने,रिविक देवडिंगा,विनोद आतळकर व श्रीकांत पाटील यांचा श्रेयश इनफ्राप्रोजेक्ट बिल्डर मराठी उद्योगपती संभाजी सकपाळ यांच्या हस्ते पनवेल येथे सत्कार करून धनादेश प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी सुशील जावळे,सचिन मोहिते,सुरेश कामटे,किशोर गोह्कर, उमेश पवार,सुनील तोटे व आदि मान्यवर उपस्थित होते. |