| Description: |
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तर्फे नांदेड येथे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम जवळ मराठा आरक्षण यल्गार मेळावा आयोजित केला. त्याप्रसंगी स्वाभिमान संघटना अध्यक्ष युवा नेते आमदार नितेश नारायणराव राणे,छत्रपती संभाजीराजे भोसले,माजी आमदार शंकरराव आण्णा धोंडगे,सतीश चव्हाण, आयोजक संतोष गव्हाणे,मराठा सेवा संघाचे डॉ. गणेश शिंदे,सौ.रेखाताई पाटील आदि मान्यवर उपस्थित. |