Registered users
Random image

OPPOSITION PARTY LEADERS PRESS CONFERENCE.
OPPOSITION PARTY LEADERS PRESS CONFERENCE.
Comments: 1
admin

Congress MLA Delegation Demands to Postpone KDMC Elections.
Congress MLA Delegation Demands to Postpone KDMC Elections.

Congress MLA Delegation Demands to Postpone KDMC Elections.
Description: विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांची भेट घेऊन कल्याण डोंबिवली निवडणुका अनुषंगाने मुख्यमंत्र्यांविरूद्ध निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार केली व कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूक स्थगित करा काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळानी राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी केली व निवेदन पत्र सुपूर्त केले.या शिष्टमंडळात आ.संजय दत्त आ.अनंत गाडगीळ,आ.मुझफ्फर हुसैन,आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.सुनिल केदार,आ.गोपालदास अग्रवाल, आ.यशोमती ठाकूर,आ. राहूल बोंद्रे, आ.अब्दूल सत्तार,आ.अमित झनक, आ.वसंतराव चव्हाण,आ.हुस्नबानो खलिफे,आ.रामहरी रूपनवर,आ. भाऊसाहेब कांबळे,आ.कुणाल पाटील,माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार जयंत ससाणे आदींचा समावेश होता.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 12
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 192.6 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   Congress MLA Candidate Mohd.Arif Nasim Khan Birthday Celebration in Mumbai.  
 Next image:
Congress MLA Delegation Demands to Postpone KDMC Elections.   

Powered by : Vapour Soft