| Description: |
नर्गिस दत्त मेमोरिअल चेरिटेबल ट्रस्ट प्रमुख माजी खासदार प्रिया दत्त तर्फे बोरीचापाडा, सोनाचे गाव जिल्हा पालघर चा विकास मार्गावर त्या अनुषंगाने बोरीचापाडा गावातील घरांसाठी सौरउर्जा यंत्राणेचे वाटप,शालेय मुलांसाठी ई-लर्निंग साहित्य वाटप,कम्प्युटर वर्ग लोकार्पण,शालेय मुलांसाठी सायकल व चप्पल वाटप,सोनाचे गाव येथे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण शिबीर,आशा संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, पौष्टिक आहार व स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबविले जातात. |