Description: |
भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मुंबई काँगेस राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून आदरांजली वाहताना मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण,माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंह मन्हास,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर,शिवजी सिंह,गोविंद सिंह,महेंद्र साळवी,समीर चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |