Random image |
 |
 #Mumbai Budget Session: Day Assembly Session Mumbai Vidhan Bhavan.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
MPCC President & MP. Ashokrao Chavan during Congress Party Meeting at Nagpur..
MPCC President & MP. Ashokrao Chavan during Congress Party Meeting at Nagpur.. |
Description: |
राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या समस्यांसह राज्यातील सर्वसामान्य जनतेशी जुळलेल्या प्रश्नांवर अधिक आक्रमक होण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने विदर्भातील नेत्यांच्या बैठकीत व्यक्त केला असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 7 डिसेंबरला नागपुरात विशाल मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. येथील सिव्हिल लाइन्सस्थित राणी कोठी सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारूलता टोकस आदी नेते उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
0 |
Downloads: |
16 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
720.3 KB |
Added by: |
admin |
|
|
 |