| Description: |
मुंबई काँग्रेस विभागीय कमिटी १८४-भायखळा विधानसभा मतदार संघ ब्लॉक क्र १३,१४,व १८ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा भायखळा येथील सबाजी सावळाराम मेहेर सभागृह येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी माजी मंत्री व आमदार वर्षाताई गायकवाड,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण आदि मान्यवर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. |