| Description: |
उर्दू टाईम्स वृत्त पत्र च्या नवीन कार्यालेयाच्या उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मुरली देवरा व राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी त्याप्रसंगी आमदार व मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ नसीम खान,आमदार अमीन पटेल ,उर्दू टाईम्सचे संपादक सईद अहमद,व आदि मान्यवर उपस्थित होते . |