| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागा च्या वतीने २६/११/२००८ रोजी मुंबईतील अतिरिकी हल्ल्यातील शाहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली तसेच भारताच्या "संविधान दिन गौरव सोहळा"साजरा करून शपथ घेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना टिळक भवन दादर येथे मानवंदना देण्यात आली. त्याप्रसंगी आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार जनार्दन चांदुरकर, माजी खासदार एकनाथराव गायकवाड,खासदार भालचंद्र मुणगेकर,रवींद्र दळवी, गणेश कांबळे,गणेश पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |